Vivian Richards In Indian Dressing Room : भारताने शनिवारी (22 जून) बांगलादेशविरुद्धचा सुपर 8 सामना 50 धावांनी जिंकत उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचे वातावरण होते. क्रिकेटजगतातील दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्स (Viv Richards) यांनीही भारतीय संघाच्या या जल्लोषात सहभाग नोंदवला. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर …
Read More »Tag Archives: IND vs BAN
Video : वर्ल्ड कपमध्ये गल्ली क्रिकेटची मजा! षटकाराचा चेंडू आणण्यासाठी स्टारडम विसरत कोहलीने केलं असं काही
Virat Kohli Viral Video : शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या आपल्या दुसऱ्या सुपर 8 सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. हा त्यांचा सुपर 8 फेरीतील सलग दुसरा विजय होता. या सामना विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना काही मजेशीर प्रसंगही पाहायला …
Read More »IND vs BAN| टीम इंडियाकडून बांगला टायगर्सची शिकार! सेमी फायनलमधील जागा जवळपास पक्की, बांगलादेश आऊट
IND vs BAN|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) असा सुपर 8 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 50 धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीतील जागा जवळपास निश्चित केली. सलग दुसऱ्या पराभवास बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 𝘼 𝙘𝙡𝙞𝙣𝙞𝙘𝙖𝙡 𝙨𝙝𝙤𝙬 𝙞𝙣 𝘼𝙣𝙩𝙞𝙜𝙪𝙖 …
Read More »Hardik Pandya : हार्दिक है ना..! पांड्याचे तडाखेबाज अर्धशतक; गगनचुंबी षटकार पाहून विराट, सूर्याकडूनही कौतुक
Hardik Pandya : आयपीएल 2023 मध्ये आपल्या सपशेल फ्लॉप प्रदर्शनामुळे अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) टी20 विश्वचषक संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु पांड्याने आपला दमखम दाखवत धडाकेबाज पुनरागमन केले आहे. शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात पांड्याने वेगवान अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाने बांगलादेशला …
Read More »IND vs BAN| टीम इंडियाची पुन्हा दमदार फलंदाजी, बांगलादेशसमोर 197 धावांचे आव्हान, पंड्याची दिसली पॉवर
IND vs BAN|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारताचा दुसरा सुपर 8 (Super 8) सामना बांगलादेशविरुद्ध खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत भारताच्या सर्वच फलंदाजांनी योगदान देत संघाला 196 पर्यंत पोहोचवले. उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाबाद …
Read More »Virat Kohli : विश्वचषकातील ‘रनमशीन’, बांगलादेशविरुद्ध 37 धावा करत कोहलीने केला ‘विराट’ पराक्रम
Virat Kohli :- बांगलादेश विरुद्ध भारत (BAN vs IND) यांच्यात शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये झालेला टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) सुपर 8 सामना झाला. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील जागा निश्चित करण्याची संधी भारतीय संघाकडे होती. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat kohli) यांनी भारतीय संघाला वेगवान सुरुवात …
Read More »