Rohit Virat Likely Play Duleep Trophy 2024: भारतीय क्रिकेटचा नवा देशांतर्गत हंगाम लवकरच सुरू होत आहे. त्याचाच एक भाग असलेली दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy 2024) ही स्पर्धा चार संघादरम्यान खेळली जाईल. या स्पर्धेसाठी आता जवळपास सर्वच अनुभवी खेळाडू उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा …
Read More »Tag Archives: Marathi Sports News
अखेर Paris Olympics 2024 संपले! वाचा कोणी जिंकले किती मेडल? भारत ‘या’ स्थानी
Paris Olympics 2024 Ended: खेळांचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) ची रविवारी (11 ऑगस्ट) समाप्ती झाली. जगभरातील तब्बल 206 देशांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. जवळपास 17 दिवस चाललेल्या या स्पर्धेचे आयोजन पॅरिसमध्ये केले गेले. स्पर्धेतील सर्व खेळांचा समाप्तीनंतर आता अंतिम मेडल टॅली समोर आली असून, तब्बल 84 …
Read More »MS Dhoni Fraud Case: धोनीने केला इतक्या कोटींचा गफला? बीसीसीआय आली ऍक्शनमध्ये, वाचा काय घडले
MS Dhoni Fraud Case: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा एका नव्या संकटात सापडताना दिसत आहेत. त्याच्या विरोधात अमेठी येथील एका व्यक्तीने फसवणुकीची तक्रार केली असून, धोनीला याप्रकरणी 30 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावे लागेल. उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या राजेश कुमार मौर्य यांनी धोनी विरोधात बीसीसीआयच्या एथिक्स …
Read More »Paris Olympics 2024 मधील नेमबाजांच्या यशानंतर प्रशिक्षक सुमा शिरूर यांचे मोठे खुलासे, म्हणाल्या, “टोकियोनंतर सर्व…”
Suma Shirur On Indian Shooters Success In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारताच्या नेमबाजी (Indian Shooters) संघाने आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतीय संघाच्या या यशानंतर रायफल संघाच्या प्रशिक्षक असलेल्या सुमा शिरूर (Suma Shirur) यांनी काही खुलासे केले आहेत. टोकियोतील 'मिस' ते पॅरिसमध्ये 'सुपरहिट'भारतीय नेमबाजीचा अचूक …
Read More »Hardik Pandya चे नशीब पुन्हा रूसले! कॅप्टन्सीच्या नादात उपकर्णधारपदही गेले, या 3 कारणांनी झाले डिमोशन
Hardik Pandya Demotion: जुलै महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Srilanka 2024) भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा (India Sqaud For Srilanka Tour) करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ वनडे व टी20 मालिका खेळल्या जाणार आहेत. या मालिकांसाठी एकवेळ कर्णधारपदाचा दावेदार असलेल्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) …
Read More »बाप तैसा बेटा! 16 वर्षाच्या Rocky Flintoff चा करियरच्या सुरूवातीलाच धमाका, पिता ऍण्ड्रू फ्लिंटॉफच्या…
Andew Flintoff Son Rocky Flintoff: इंग्लंडचा माजी कर्णधार व महान अष्टपैलू ऍण्ड्रू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) याच्या मुलाने नुकताच इंग्लंडच्या अंडर 19 संघात प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरुद्ध (ENG U19 vs SL U19) होत असलेल्या कसोटी मालिकेतून रॉकी फ्लिंटॉफ (Rocky Flintoff) याने पदार्पण केले. आपल्या दुसऱ्याच कसोटीत त्याने शानदार शतक ठोकून सुरुवात …
Read More »Shubman Ridhima Rumours:10 वर्ष मोठ्या टीव्ही स्टारसोबत जोडले जातेय शुबमनचे नाव, अभिनेत्री म्हणाली, “तो खूप क्युट…”
Shubman Ridhima Rumours: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर व नुकतेच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेला शुबमन गिल (Shubman Gill) हा मुलींमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. याच कारणाने त्याचे नाव अनेकदा विविध अभिनेत्रींशी जोडले जाते. आता त्याचे नाव थेट त्याच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका टीव्ही अभिनेत्रीशी जोडले जात आहे. मात्र या …
Read More »India Squad For Srilanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, असे आहेत वनडे आणि टी20 संघ
India Squad For Srilanka Tour: भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा (India Tour Of Srilanka 2024) 27 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या वनडे व टी20 संघांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच भारतीय संघ (Indian Cricket Team) आंतरराष्ट्रीय मालिकेत उतरेल (SL …
Read More »Cricket In USA: अमेरिकेत टी20 वर्ल्डकप नियोजनाचा उडाला फज्जा! वाचा काय घडलं
Cricket In USA: नुकताच नववा आयसीसी टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) वेस्ट इंडिज व अमेरिका येथे पार पडला. भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पराभूत करत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेतील अनेक महत्त्वपूर्ण साखळी सामने हे अमेरिकेत खेळले गेले होते. मात्र, अमेरिकेत या विश्वचषकाचे आयोजन करून आयसीसीला नुकसान …
Read More »Virat Kohli Brand Value: ब्रँड नंबर 1 विराट! कमाई इतकी की दुसरे सेलिब्रिटी जवळपासही नाहीत, पाहा पूर्ण लिस्ट
Virat Kohli Brand Value: सध्या जगातील सर्वात उत्तम क्रिकेटपटू म्हणून भारताच्या विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव घेतले जाते. फलंदाजीतील अनेक विक्रम नावे असलेल्या विराट याची इतर क्षेत्रात देखील चलती आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेमध्ये भारतातील सर्व सेलिब्रिटींची ब्रँड व्हॅल्यू मोजली गेली. यामध्ये विराटने तमाम सेलिब्रिटींना मागे टाकत अव्वल स्थान …
Read More »