Rohit Sharma : रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) यांच्या नेतृत्वातील भारतीय संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयानंतर मायदेशी परतला आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघाचे दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. तब्बल पाच दिवसानंतर भारतीय संघ मायदेशात …
Read More »Tag Archives: Marathi Sports News
Jasprit Bumrah Son : किती गोड! बुमराहच्या मुलाला कडेवर घेत पंतप्रधानांनी दिली पोझ, फोटो वेधतोय लक्ष
Modi’s Photo With Bumrah Family : टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी अवघा भारत सज्ज झाला आहे. मुंबईत चाहत्यांची तुडुंब गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी (04 जुलै) जगज्जेत्या भारतीय संघाची मुंबईच्या एनसीपीए, नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीसाठी विशेष बसही सजवण्यात आली आहे. …
Read More »PM Modi Special Jersey : नमो, नंबर 1… पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट मिळाली खास जर्सी, तुम्हीही पाहिलीत का?
PM Narendra Modi Special Jersey : 29 जून 2024 रोजी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिका संघाला 7 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 जिंकण्याचा (T20 World Cup 2024) पराक्रम केला. या विजयाला 5 दिवस उलटून गेले, मात्र भारतीय क्रिकेटप्रेमींचा जल्लोष अजून संपलेला नाही. विश्वविजयानंतर गुरुवारी (04 जुलै) भारतीय संघ …
Read More »Team India Victory Parade : “गुजरातच्या बसला चांगली पार्कींगची जागा देऊ, पण…”, भारताच्या मिवरणूक बसवरुन रोहित पवारांची नाराजी
Team India Victory Parade :- तब्बल 17 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषक जिंकला. बार्बाडोस, वेस्ट इंडिज येथे अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावला. भारतीय संघाच्या या घवघवीत यशाने क्रिकेटप्रेमींची छाती अभिमानाने फुगली आहे. गुरुवारी (04 जुलै) जगज्जेत्या भारतीय …
Read More »Team India Victory Parade : “हा महाराष्ट्राचा अपमान…”, भारतीय संघाच्या मिरवणूक बसवरुन पेटलं राजकारण
Team India Victory Parade :- तब्बल 17 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषक जिंकला. बार्बाडोस, वेस्ट इंडिज येथे अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावला. भारतीय संघाच्या या घवघवीत यशाने क्रिकेटप्रेमींची छाती अभिमानाने फुगली आहे. गुरुवारी (04 जुलै) जगज्जेत्या भारतीय …
Read More »जगजेत्या Team India ने घेतली पंतप्रधानांची भेट! खेळाडूंची संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले…
Team India Meet PM Narendra Modi: रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातील भारतीय संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयानंतर मायदेशी परतला आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघाचे दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. #WATCH | Indian Cricket team meets …
Read More »VIDEO: विश्वविजेती Team India भारतभूमीवर! दिल्लीकरांनी केले ढोल-नगाड्यांनी स्वागत, खेळाडूंनी धरला ताल
Team India Arrived In India: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजेत्या भारतीय संघाचे अखेर पाचव्या दिवशी मायदेशात आगमन झाले. दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर भारतीय संघ पहाटे 4.30 वाजता दाखल झाला. त्यानंतर क्रिकेटप्रेमींनी संघाचे जोरदार स्वागत केले. Jubilation in the air 🥳 The #T20WorldCup Champions have arrived …
Read More »Wimbledon 2024: बोपण्णा-एब्डेन जोडीची विजयी सुरुवात! अल्कारेझ-मेदवेदेवचा तिसऱ्या फेरीत प्रवेश
Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) याने विजयाने सुरुवात केली. त्याने आपला साथीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डेन (Matthew Ebden) याच्यासह पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला. Wimbledon: 🇮🇳 Rohan Bopanna / 🇦🇺 Matt Ebden earn a strong straight-sets win to move to Doubles …
Read More »यायला लागतय! कॅप्टन रोहितने दिले टीम इंडियाच्या Victory Parade चे निमंत्रण, मुंबईच्या रस्त्यांवर 4 जुलैला…
Team India Victory Parade: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर चार दिवसांनी भारतीय संघ मायदेशात परतत आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघ दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये संघाची विजयी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीसाठी स्वतः भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने निमंत्रण दिले आहे. 🇮🇳, we want …
Read More »लाहोरमध्ये होणार IND vs PAK रनयुद्ध? चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी PCB ने सुरू केली तयारी
IND vs PAK: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेचा ज्वर अजूनही उतरलेला नाही. विजेता भारतीय संघ अद्याप मायदेशी परतलेला नसताना, आता आणखी एका आयसीसी (ICC) स्पर्धेबाबत बातमी समोर येत आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या तयारीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने सुरूवात केल्याचे …
Read More »