Breaking News

Tag Archives: Marathi Sports News

विश्वविजेत्या Team India चे भारताकडे उड्डाण! होणार ग्रँड वेलकम, असा आहे संपूर्ण कार्यक्रम

team India

Team India Grand Welcome: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) 29 जून रोजी दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) आपल्या नावे केला. त्यानंतर आता चार दिवस झाले तरी भारतीय संघ अद्याप मायदेशात परतला नाही. मात्र, आता भारतीय संघाने मायदेशाकडे प्रयाण केले असून, लवकरच संघ भारतात दाखल होईल. त्यानंतर आता …

Read More »

EURO 2024 चे सुपर 8 ठरले, अशा होणार उपांत्यपूर्व फेरीच्या लढती

Euro 2024 QF: युरो 2024 स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या लढती समाप्त झाल्या आहेत. उप-उपांत्यपूर्व फेरीच्या अखेरच्या दिवशी नेदरलँड्स आणि टर्की यांनी विजय साजरे करत उपांत्यपूर्व फेरीत जागा बनवली. त्यानंतर आता उपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उपउपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या सामन्यात स्विझर्लंडने गतविजेत्या इटलीला पराभूत केलेले. दुसऱ्या सामन्यात यजमान जर्मनी तर तिसऱ्या …

Read More »

फायनलमधील पराभवाने निराश होत David Miller ची रिटायरमेंट! 14 वर्षांची कारकीर्द समाप्त

David Miller Retirement: टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात (T20 World Cup 2024 Final) दक्षिण आफ्रिकेला भारताकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे व्यथित झालेला दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर (David Miller) याने आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली. मिलर याला अखेरच्या षटकात सामना संपवण्यात अपयश आलेले. 📲| David Miller via …

Read More »

Dinesh Karthik नव्या भूमिकेत, आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी निभावणार ‘डबल रोल’

Dinesh Karthik :- इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल, IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी, RCB) संघाने आगामी हंगामापूर्वी संघात मोठा बदल केला आहे. आरसीबीने आयपीएल 2025 साठी त्यांचा दिग्गज यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड केली आहे. तसेच तो आरसीबीच्या मार्गदर्शकाचीही भूमिका बजावेल.  दिनेश कार्तिक आयपीएल 2024 मध्ये …

Read More »

Jasprit Bumrah : बूम-बूम बुमराह… टी20 विश्वचषकातील भारताचा ‘अनसंग हिरो’, गरज पडेल तेव्हा मिळवून दिली विकेट

Jasprit Bumrah Performance In T20 World Cup 2024 :- टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कामगिरी अतुलनीय राहिली. विशेषतः त्याची गोलंदाजी अतिशय कंजूष होती. त्याचा इकॉनॉमी रेट उत्कृष्ट होता. जसप्रीत बुमराहने या विश्वचषकात भारतीय संघाला नितांत गरज असताना अनेकदा विकेट्स मिळवून दिल्या, त्यामुळे त्याला संघाचा …

Read More »

Ravindra Jadeja : ‘माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले’, म्हणत रविंद्र जडेजाची टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Ravindra Jadeja Retirement : शनिवारी (29 जून) बार्बाडोस स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. यासह भारताने 17 वर्षांचा दुष्काळ संपवत दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर …

Read More »

उचलून घेतले, मिठी मारली, चुंबन दिले; रोहितचं प्रेम पाहून पांड्याचे पाणावले डोळे; पाहा भावनिक Video

Rohit Sharma – Hardik Pandya Video :- भारतीय संघाने दबावाखाली शानदार पुनरागमन करत टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून 11 वर्षांची प्रतीक्षा संपवली. 29 जून रोजी झालेल्या टी20 विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून ट्रॉफी जिंकली. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या (Hardik …

Read More »

बारबाडोस में तिरंगा गाड़ दिया! Team India चॅम्पियन बनल्यानंतर Rohit Sharma भावूक, खाल्ली मैदानावरची माती

India Win T20 World Cup 2024 :- अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है…  असंच काहीसं भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Indian Captain Rohit Sharma) बाबतीत घडलं. ज्या टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयाचं स्वप्न 140 कोटी भारतीयांनी गेल्या 17 …

Read More »

अलविदा भारतीय क्रिकेटची मजबूत भिंत…! विराट-रोहितसह दिग्गज प्रशिक्षक Rahul Dravid चाही प्रवास संपला

India Coach Rahul Dravid :- 29 जून 2024, हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीय राहिला. या दिवशी भारताने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत 17 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. या विश्वविजयासह भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) …

Read More »

मानलं! चाहत्यांचा तिरस्कार, निवडीवर प्रश्नचिन्ह; आज तोच Hardik Pandya ठरला टी20 विश्वविजयाचा नायक

Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर भारताने पहिल्यांदाच टी20 विश्वचषक जिंकला आहे. …

Read More »
Exit mobile version