Breaking News

Tag Archives: Marathi Sports News

T20 World Cup विजयामुळे रोहित-कोहलीला आभाळ ठेंगणं..! कडाडून मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल

T20 World Cup विजयामुळे रोहित-कोहलीला आभाळ ठेंगणं..! कडाडून मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli – Rohit Sharma Hug Viral Video:- भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर …

Read More »

Suryakumar Yadav Catch Video : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट झेल, सूर्याच्या कॅचमुळे ट्रॉफी आली घरी!

Suryakumar Yadav Catch :- भारतीय संघाचा 11 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला. शनिवारी (29 जून) बार्बाडोसच्या मैदानावर टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. 2013 नंतर भारताने पहिल्यांदाच आयसीसी चषक जिंकला आहे. भारतीय संघाच्या या दैदिप्यमान यशामागे सूर्यकुमार यादव याचा मोठा वाटा राहिला. मोक्याच्या वेळी …

Read More »

T20 World Cup 2024 फायनलमध्ये कोहलीचे विराट रूप! भारताने उभे केले 177 धावांचे आव्हान

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) समोरासमोर आले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर भारतीय संघाने शानदार खेळ दाखवला. विराट कोहली याने केलेल्या लाजवाब अर्धशतक व अष्टपैलू अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी केलेल्या निर्णायक धावांमुळे भारताने 176  धावा उभारल्या. बार्बाडोस …

Read More »

एकदम कडक! पहिल्या षटकात 4,4,4 मारत विराटने दाखवला क्लास, पाहा व्हिडिओ

T20 World Cup 2024 Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) आमने सामने आले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पावर प्लेमध्येच तीन गडी गमावले. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) याने पहिल्या षटकात …

Read More »

IND vs SA Final : नाणेफेकीसह भारताने अंतिम सामनाही जिंकला, असं आम्ही नाही बार्बाडोसच्या मैदानावरील रेकॉर्ड सांगतायत!

IND vs SA Final :- वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात टी20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024 Final) अंतिम सामना होत आहे. या महामुकाबल्यात खेळाडूंच्या प्रदर्शनाबरोबरच नाणेफेकीची महत्त्वाची भूमिका असणार आहे. बार्बाडोसच्या ब्रिजटाउन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर टी20 विश्वचषक अंतिम सामन्याचा …

Read More »

IND vs SA FINAL: रोहित फायनलमध्ये टॉसचा बॉस, प्रथम फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही प्लेईंग इलेव्हन

IND vs SA  Final: टी 20 विश्वचषक 2024 च्या  अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आले, बार्बडोस येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. WT20 2024. India won the toss and Elected to Bat. https://t.co/HRWu74Stxc #T20WorldCup #SAvIND #Final — BCCI (@BCCI) …

Read More »

IND vs SA Final: भारतीय चाहत्यांच्या पूजा-प्रार्थना सुरू; पाहा देशभरातील व्हिडिओ एकत्रच

IND vs SA Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) चा अंतिम सामना काही तासांवर आलेला आहे. अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेत पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ तब्बल 17 वर्षानंतर या …

Read More »

T20 World Cup 2024: अजिंक्य राहत टीम इंडियाने असा केला फायनलपर्यंतचा प्रवास, दक्षिण आफ्रिकेला विनिंग पंच देण्यासाठी तयार

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना रविवारी (29 जून) खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. भारत दहा वर्षानंतर तर दक्षिण आफ्रिका प्रथमच टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA Final) खेळेल. दोन्ही संघ अजिंक्य रहा ईथपर्यंत पोहोचले …

Read More »

कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकम याने संपवली जीवनयात्रा, कुस्तीक्षेत्रात हळहळ

Junior Maharashtra Kesari Suraj Nikam: सांगली येथील नागेवाडी गावचा कुस्तीपटू व कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकम याने शुक्रवारी (28 जून) गळफास घेत जीवनयात्रा संपवली. त्यामुळे सांगली जिल्हा तसेच महाराष्ट्र कुस्ती‌क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरज हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील आघाडीचा कुस्तीपटू म्हणून ओळखला जात होता. सन 2014 मध्ये …

Read More »

IND vs SA Final : अंतिम सामन्याबरोबरच राखीव दिवशीही पावसाची दाट शक्यता, मॅच रद्द झाल्यास कोण जिंकेल ट्रॉफी?

IND vs SA Final : भारतीय संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत (T20 World Cup 2024 Final) धडक मारली आहे. आता टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारतीय संघ 29 जून रोजी ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे …

Read More »
Exit mobile version