ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe) आहे. शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शनिवारी (13 जुलै) मालिकेतील चौथा टी20 सामना खेळला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने दहा गडी राखून मोठा विजय मिळवला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत संघाने 3-1 अशी …
Read More »Tag Archives: Marathi Sports News
वनडे आणि टी20 सामन्यांचे वेळापत्रक बदलले, जाणून घ्या IND vs SL मालिकेचे अपडेटेड शेड्यूल
IND vs SL Updated Schedule :- भारतीय संघ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेचा दौरा (India Tour Of Sri Lanka) करणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 3 टी20 सामने आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. आता या वेळापत्रकात …
Read More »“आमची पेंशन द्यायलाही तयार,” ब्लड कँसर झालेल्या क्रिकेटरचा जीव वाचवण्यासाठी एकवटले कपिल देव, गावसकर
Anshuman Gaikwad Suffering From Blood Cancer : आपल्या नेतृत्वाखाली भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणारे माजी दिग्गज खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय, BCCI) विशेष आवाहन केले आहे. भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांना ब्लड कॅन्सरने ग्रासले आहे. 71 वर्षीय गायकवाड यांच्यावर …
Read More »Wimbledon 2024: जोकोविच-अल्कारेझ भिडणार विम्बल्डनच्या गादीसाठी, मेदवेदेव पुन्हा अपयशी
Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनची पुरुष एकेरीची अंतिम लढत (Wimbledon 2024 Final) निश्चित झाली आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला नोवाक जोकोविच (Novak Djokovic) व तिसऱ्या स्थानी असलेला गतविजेता कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढतील. Carlos Alcaraz vs Novak Djokovic: The Sequel#Wimbledon pic.twitter.com/8uiFg5qGn5 — …
Read More »WCL 2024: ऑस्ट्रेलियाला हरवत इंडिया चॅम्पियन्स फायनलमध्ये! पाकिस्तान देणार विजेतेपदासाठी आव्हान
WCL 2024: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends 2024) स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना इंडिया चॅम्पियन्स व ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स (INDCH vs AUSCH) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात इंडिया चॅम्पियन्स (India Champions) संघाने 86 धावांनी दणदणीत विजय मिळवत, अंतिम सामन्यात प्रवेश केला. डब्लूसीएल 2024 अंतिम सामन्यात (WCL 2024 Final) …
Read More »Anant Ambani-Radhika Merchant Wedding : धोनी-साक्षीच्या लूकने वेधले लक्ष, पांड्यानेही कुटुंबासोबत लावली हजेरी
Indian Cricketers at Anant Ambani-Radhika Merchant Wedding :- शुक्रवार (12 जुलै) सकाळपासूनच मुंबईत जल्लोष सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज संध्याकाळी लग्न (Anant-Radhika Wedding) करणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनेक स्टार्संनी गर्दी केली. भारतीय क्रिकेटपटूंनीही आपल्या उपस्थितीने …
Read More »ENG vs WI : अँडरसन युगाचा शेवट अन् नव्या स्टारचा उदय, कसोटीत 90 वर्षांनंतर घडला चमत्कार
ENG vs WI Test: इंग्लंड क्रिकेट संघाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला. हा सामना महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा (James Anderson) शेवटचा कसोटी सामना होता. या सामन्यात गस ऍटकिन्सनने (Gus Atkinson) इंग्लंडकडून पदार्पण करत अप्रतिम कामगिरी केली. तो इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला. त्याला …
Read More »James Anderson चा शेवटच्या कसोटी सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड, ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज
James Anderson :- लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध (ENG vs WI) खेळला गेलेला कसोटी सामना इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन (James Anderson Farewell Test) याच्यासाठी शेवटचा कसोटी ठरला. इंग्लंडने 1 डाव आणि 114 चेंडू राखून हा सामना जिंकत अंडरसनला विजयी निरोप दिला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ …
Read More »ENG vs WI: इंग्लंडची ऍंडरसनला विजयी विदाई! लॉर्ड्स कसोटीत वेस्ट इंडिज तिसऱ्याच दिवशी गारद
ENG vs WI: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स (Lords Test) येथे खेळला गेला. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी या सामन्यात एक डाव आणि 114 धावांनी मोठा विजय मिळवला. हा वेगवान गोलंदाज जेम्स ऍंडरसन याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना (James Anderson Last Test) होता. या सामन्यात विजय मिळवत …
Read More »Gautam Gambhir: गंभीरच्या डिमांड वाढल्या! सपोर्ट स्टाफमध्ये ‘या’ दोन विदेशींसाठी धरला हट्ट?
Head Coach Gautam Gambhir: काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता त्याच्या मदतीला नवीन सपोर्ट स्टाफ देखील येईल. स्वतः गंभीर याने काही नावे बीसीसीआय (BCCI) ला सुचवली आहेत. आता यामध्ये दोन विदेशी खेळाडूंच्या नावाची भर …
Read More »