ICC Awards 2024 Nomination: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी यांनी आयसीसी पुरस्कार 2024 (ICC Awards 2024) साठी नामांकने जाहीर केली आहेत. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला दोन प्रमुख विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे. ICC Awards 2024 Nomination आयसीसीने जाहीर केलेल्या नामांकनांमध्ये बुमराह याला वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी …
Read More »admin
Yashasvi Jaiswal खरंच आऊट होता का? दिग्गज पंचाने सगळंच क्लियर केलं
Yashasvi Jaiswal Controversial Out: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS v IND) यांच्या दरम्यानच्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाला 184 धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाने हाराकिरी केल्याने, संघाला मालिकेत 2-1 असे पिछाडीवर पडावे लागले. भारताच्या दुसऱ्या डावात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला बाद देण्याचा निर्णय काहीसा …
Read More »भारतीय फलंदाजीची हाराकिरी ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर! Melbourne Test जिंकत यजमानांची मालिकेत 2-1 आघाडी
Melbourne Test: बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्न येथे पार पडला. पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारतीय फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी विजय संपादन केला. यासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी निर्णायक आघाडी घेतली. Priceless #WTC25 points as Australia take a 2-1 lead over India with a …
Read More »अखेर कबड्डीचा ‘बब्बर शेर’ जिंकलाच! कोच Manpreet Singh ची एकदम जबरा कहाणी, PKL 11 मध्ये झाली स्वप्नपूर्ती
Story Of Kabaddi Coach Manpreet Singh: “जबतक इस सिल्व्हर मेडल का रंग नही बदलूंगा, तब तक ना यह जोश कम होगा, ना जुनून कम होगा, अगले साल फिर से पुरी कोशिश करूंगा” पीकेएल 10 च्या फायनलमध्ये हरल्यानंतर हरयाणा स्टिलर्सचा कोच असलेल्या मनप्रीतने हॉटेलवर जाताना बसमध्येच पुढच्या वर्षी गोल्ड जिंकायची प्रतिज्ञा …
Read More »हरयाणा स्टिलर्स PKL 11 ची चॅम्पियन! मराठमोळा शिवम पठारे ठरला फायनलचा ‘मॅचविनर’
PKL 11 Champions Haryana Steelers: प्रो कबड्डी 2024 (Pro Kabaddi 2024) च्या अंतिम सामन्यात हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स समोरासमोर आले होते. स्पर्धेत आतापर्यंत वर्चस्व गाजवलेल्या हरयाणा संघाने अंतिम फेरीतही तोच धडाका दाखवत, पहिल्यांदाच या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. Presenting to you the 🌟 #𝐏𝐊𝐋𝟏𝟏 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🌟@HaryanaSteelers win …
Read More »आयसीसीच डोक फिरलयं का? ICC Awards 2024 मध्ये भारतीयांवर अन्याय? वाचा संपूर्ण प्रकरण
ICC Awards 2024: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी सरत्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची नामांकने (ICC Awards 2204 Nomination) जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पुरुष गटात टी20 खेळाडूसाठी दिल्या जाणाऱ्या आयसीसी पुरुष टी20 क्रिकेटपटू 2024 (ICC Mens T20I Cricketer Of The Year 2024) या पुरस्कारासाठी केवळ एका …
Read More »जरा अवघड झालयं तरीही WTC25 Final गाठण्याची टीम इंडियाला संधी, वाचा ‘या’ चार शक्यता, दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये
WTC25 Final Scenario: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 (WTC 2025) च्या अंतिम फेरी पोहोचण्यासाठीची शर्यत चांगलीच रंगली आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत पराभूत करत या अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली. तर, आता उर्वरित एका जागेसाठी भारत, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्या दरम्यान चुरस होईल. भारतीय संघाला या अंतिम सामन्यासाठी पात्र …
Read More »SAvPAK: दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! थरारक सामन्यात पाकिस्तानला नमवत गाठली WTC ची फायनल
SAvPAK: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान (SAvPAK) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दोन गडी राखून थरारक विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) आपली जागा निश्चित केली. कगिसो रबाडा व मार्को जेन्सन यांनी केलेली नाबाद अर्धशतकी भागीदारी निर्णायक ठरली. (SAvPAK South Africa Entered …
Read More »कोण उंचावणार PKL 11 ची ट्रॉफी? हरयाणा-पटनाचा पुण्यात ‘फायनल पंगा’, वाचा फायनलविषयी सर्वकाही
PKL 11 Final: प्रो कबड्डी 2024 चा अंतिम सामना रविवारी (29 डिसेंबर) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे खेळला जाईल. पीकेएल 11 (PKL 11) च्या या अंतिम सामन्यात हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स (Patna Pirates) आमने-सामने येणार आहेत. पटना आपल्या चौथ्या तर हरयाणा पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहे. …
Read More »हरयाणा आणि पटना PKL 11 च्या फायनलमध्ये, दिल्ली-युपीचा स्वप्नभंग
PKL 11 Semi Finals: प्रो कबड्डी 2024 (Pro Kabaddi 2024) चे उपांत्य सामने शुक्रवारी (27 डिसेंबर) खेळले गेले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या दोन्ही उपांत्य सामन्यांत अनुक्रमे हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स (Patna Pirates) यांनी विजय संपादन केले. या दोन्ही संघादरम्यान रविवारी अंतिम सामना खेळला …
Read More »