Breaking News

क्रिकेट

WTC 2025-2027 मध्ये टीम इंडिया पुढे ‘या’ सहा संघांचे आव्हान, वाचा पूर्ण शेड्युल

WTC 2025-2027

WTC 2025-2027 India Schedule: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची 2023-2025 ही सायकल नुकतीच समाप्त झाली. दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ही मानाची गदा जिंकली. त्यानंतर आता डब्लूटीसी 2025-2027 या सायकलला सुरुवात होत आहे. या नव्या सायकलमध्ये भारतीय संघ कोणाविरुद्ध खेळणार यावर एक नजर टाकूया.  WTC 2025-2027 India Schedule नव्या सायकलची …

Read More »

पुणे वॉरियर्स बनले WMPL 2025 चे चॅम्पियन, फायनलमध्ये सोलापूर स्मॅशर्स एका धावेने पराभूत

Solapur Smashers Won WMPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित पहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 (Womens Maharashtra Premier League 2025) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (14 जून) खेळला गेला. या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स (Pune Warriors) संघाने एका धावेने थरारक विजय मिळवला. पुण्याची कर्णधार अनुजा पाटील (Anuja Patil) सामन्याची नायिका …

Read More »

कॅच ऑफ द इयर! Siddharth Mhatre ने MPL 2025 मध्ये टिपलेला हा झेल मिस करू नका

Siddharth Mhatre Catch In MPL 2025: महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 (MPL 2025) च्या 17 व्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्सवर रोमांचक विजय मिळवला. मात्र, या सामन्यात कोल्हापूरचा खेळाडू सिद्धार्थ म्हात्रे याने टिपलेल्या एका झेलाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.  Siddharth Mhatre Catch In MPL 2025 हाच तो चर्चेचा …

Read More »

Story Of Temba Bavuma: 27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेला चोकर्स ते चॅम्पियन बनवणारा टेंबा बवुमा

– महेश वाघमारे Story Of Temba Bavuma: 27 वर्ष, होय तब्बल 27 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा आयसीसी ट्रॉफीचा वनवास संपला. तिसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेने जिंकली. क्रिकेट समजणाऱ्या, क्रिकेट आवडणाऱ्या दोन पिढ्या मनापासून आनंदल्या. तुमचा देश कोणता आहे, या फायनलमध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करत होता किंवा ड्रीम 11 वर कोणावर …

Read More »

दक्षिण आफ्रिकेने ‘चोकर्स’चा शिक्का पुसला! ऑस्ट्रेलियाला हरवून जिंकली World Test Championship 2025

South Africa Won World Test Championship 2025: दोन वर्षे चाललेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (14 जून) समाप्त झाला.‌ लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका (AUSvSA) आमने-सामने आले. सामन्याच्या चौथ्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्स राखून विजयाला गवसणी घातली. यासह दक्षिण आफ्रिकेने 27 …

Read More »

Headingley Test 2002: भारतीय क्रिकेटमध्ये का ‘स्पेशल’ मानली जाते 2002 ची हेडिंग्ले कसोटी? नक्की काय घडलं होतं?

Headingley Test 2002: भारतीय संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) सुरू होतोय. या दौऱ्याच्या आधी भारतीय संघाच्या इंग्लंडमधील काही आठवणींना आपण उजाळा देतोय. त्यातीलच एक आठवण 2002 च्या इंग्लंड दौऱ्यातील हेडिंग्ले टेस्टची (India Tour Of England 2002). टीम इंडियाने जिंकलेली ही टेस्ट खरंच खास होती‌ आणि त्याच्या मागील …

Read More »

WTC Final 2025 Day 3: दक्षिण आफ्रिकेने गदेभोवती मूठ आवळली! ऐतिहासिक आयसीसी ट्रॉफीपासून 69 धावा दूर

WTC Final 2025 Day 3: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच डब्ल्यूटीसी फायनल 2025 (WTC Final 2025) च्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA) या दोन्ही संघांनी प्रयत्नांची शर्थ केली. कर्णधार टेंबा बवुमा (,Temba Bavuma) व ऐडन मार्करम (Aiden Markram) यांनी अशक्यप्राय वाटणाऱ्या 282 धावांकडे नेटाने वाटचाल सुरू ठेवली आहे. मार्करमचे …

Read More »

Jelly Bean Controversy: काय होता 2007 इंग्लंड दौऱ्यावरचा जेली बीन विवाद? त्यानंतर झहीरने केलेला कहर

Jelly Bean Controversy 2007: टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होत आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा सर्व क्रिकेटचाहते व्यक्त करत आहेत. या दोन्ही संघातील कसोटी सामने नेहमीच रंगतदार होत असतात. त्याचबरोबर मैदानावर उभय संघातील खेळाडूंमध्ये देखील वाद झालेले. त्यातीलच काही मोजके आणि …

Read More »

Maratha Royals बनली T20 Mumbai League 2025 ची चॅम्पियन! श्रेयस अय्यरच्या पदरी पुन्हा हार

T20 Mumbai League 2025: तब्बल सहा वर्षानंतर आयोजन झालेल्या टी20 मुंबई लीग 2025 स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (12 जून) खेळला गेला. वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या या अंतिम सामन्यात सिद्धेश लाड (Siddhesh Lad) नेतृत्व करत असलेल्या मराठा रॉयल्स (Maratha Royals) संघाने विजेतेपद पटकावले. तर, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या मुंबई फाल्कन …

Read More »

WTC Final 2025 Day 2: दुसऱ्या दिवशीच सामना रंगतदार अवस्थेत, ऑस्ट्रेलियाचे पारडे किंचित जड

WTC Final 2025 Day 2: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपली पकड अधिक मजबूत केली. कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने टिपलेल्या सहा बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 74 धावांची निर्णायक आघाडी मिळवली. त्यानंतर प्रमुख फलंदाजांनी दुसऱ्या डावात काहीसा आतातायीपण केला. मात्र, खालच्या फळीतील फलंदाजांनी संघर्ष करत …

Read More »
Exit mobile version