Breaking News

क्रिकेट

IND vs USA : एकही चेंडू खेळला नाही, तरीही भारतीय संघाला मिळाल्या अतिरिक्त 5 धावा; वाचा नेमकं काय घडलं?

team india

IND vs USA :- न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध झालेला टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) 25 वा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) भेदक माऱ्यापुढे अमेरिकेचा संघ 110 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 18.2 …

Read More »

T20 World Cup 2024| मजबूत न्यूझीलंडची वर्ल्डकपमधून एक्झिट! वेस्ट इंडिज सुपर 8 मध्ये, रूदरफोर्डची वादळी खेळी

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत गुरूवारी (13 जून) वेस्ट इंडिज व न्यूझीलंड (WIvNZ) असा सामना खेळला गेला. सुरुवातीला अडचणीत सापडलेल्या यजमान संघाने जबरदस्त पुनरागमन करत सामना 13 धावांनी जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिज संघाने सुपर 8 मध्ये आपला प्रवेश निश्चित केला असून, सलग दुसऱ्या पराभवामुळे न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान …

Read More »

T20 World Cup 2024| टीम इंडिया विजयी हॅट्रिकसह सुपर 8 मध्ये! युएसएने जिंकली मने, मुंबईकर चमकले

T20 World Cup 2024| टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत बुधवारी (12 जून)  भारत आणि युएसए (IND vs USA) समोरासमोर आले. अ गटातील झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांना रोमांचक सामना पाहायला मिळाला. मात्र, भारतीय संघाने आपल्या अनुभवाच्या जोरावर 7 गडी राखून विजय खेचून आणला. या विजयासह भारताचे सुपर 8 (Super 8) मधील स्थान …

Read More »

Virat Kohli ला काय झालंय? वर्ल्डकपच्या तिन्ही सामन्यात ठरला सुपर फ्लॉप, आकडे अगदीच निराशाजनक

Virat Kohli Fail In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ साखळी फेरीतील आपले तीन सामने खेळला आहे. या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवत, सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली. मात्र, या तीनही सामन्यात भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा फ्लॉप ठरला आहे. …

Read More »

IND vs USA| युएसएची मजल 110 पर्यंतच! अर्शदीपने टाकला घातक स्पेल, सुपर 8 भारताच्या टप्प्यात

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जुलै) भारत आणि युएसए (IND vs USA) असा सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना आपले वर्चस्व गाजवले. अर्शदीप सिंग याने 4 बळी घेत युएसएचा …

Read More »

IPL 2024| ‘नेतृत्त्वबदलाचा खेळ’ मुंबई इंडियन्सला चांगलाच महागात पडला! फ्रँचायझीच्या ब्रँड व्हॅल्यूत मोठी घसरण

IPL 2024 teams brand valuation :- इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची ब्रँड व्हॅल्यू दरवर्षी वाढत आहे. 2023 मध्ये आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 15.4 अब्ज यूएस एवढी होती, परंतु 17 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर त्यात 6.5 टक्क्यांनी जबरदस्त वाढ झाली आहे. आता या लीगची ब्रँड व्हॅल्यू 16.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, जी भारतीय …

Read More »

T20 World Cup 2024 सुरू असतानाच टीम इंडियाच्या ऑलराऊंडरची सर्जरी, फोटो व्हायरल, कॅप्शन पाहाच

Indian Cricketer Shardul Thakur Surgery|सध्या भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) युएसएमध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. भारतीय संघ या विश्वचषकात व्यस्त असतानाच अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याच्या पायावर सर्जरी (Shardul Thakur Surgery) झाली आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. विश्वचषक संघात संधी …

Read More »

IND vs USA| टीम इंडियाचे‌ टार्गेट सुपर 8, युएसएविरूद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जून) अ गटात भारत विरुद्ध युएसए (IND vs USA) सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या …

Read More »

फिटनेसच्या नावाने बोंबाबोंब, तरीही तोंडाला नाही आवर! आऊट ऑफ फॉर्म आझम खान दिसला फास्ट फूड खाताना

T20 World Cup :  पाकिस्तान क्रिकेट संघाने कॅनडाविरुद्धच्या (PAK vs CAN) टी२० विश्वचषक २०२४ (T20 World Cup 2024) स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. हा पाकिस्तानचा साखळी फेरीतील पहिला विजय होता. मात्र या विजयानंतरही पाकिस्तानच्या सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशा धूसर आहेत. बाबर आझम (Babar Azam) आणि संघाला …

Read More »

IND vs USA : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकतो ‘हा’ महत्त्वाचा बदल, विजेत्याला ‘सुपर आठ’ फेरीची संधी

T20 World Cup, IND vs USA :- भारत विरुद्ध यजमान अमेरिका संघात आज (१२ जून) न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी२० विश्वचषक २०२४ मधील २५ वा सामना रंगणार आहे. या सामन्यात उभय संघात काट्याची टक्कर पहायला मिळू शकते. दोन्हीही संघ विजयरथावर स्वार असून त्यांनी आतापर्यंत खेळलेले दोन्हीही सामने जिंकले …

Read More »
Exit mobile version