Virat Kohli Batting Stats Against Pakistan In T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) असा रोमांचक सामना होणार आहे. टी20 विश्वचषकातील पाकिस्तानवरील आपले वर्चस्व कायम राखण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. भारताच्या या अपेक्षांचे सर्वात मोठे ओझे अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याच्या खांद्यावर असेल. …
Read More »Tag Archives: विराट कोहली
“10 वर्षात खूप अपयश पाहिले”, वर्ल्डकपआधी Sanju Samson ने केले मन मोकळे, रोहित-विराटबद्दल म्हणाला…
Sanju Samson Statement|भारतीय क्रिकेट संघ सध्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) अमेरिकेत आहे. या विश्वचषकात भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध आपली मोहीम सुरू करेल. या विश्वचषकासाठी भारतीय संघात संजू सॅमसन (Sanju Samson) याला संधी मिळाली आहे. तत्पूर्वी, त्याने बीसीसीआयला एक मुलाखत दिली. यामध्ये तो आपल्या कारकिर्दीविषयी अनेक गोष्टी …
Read More »2024 T20 World Cup साठी निवडलेल्या टीम इंडियाचे IPL 2024 मधील रिपोर्ट कार्ड, पाहा कोणी केले टॉप
2024 T20 World Cup|जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेचा समारोप झाला. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत तिसऱ्यांदा स्पर्धा आपल्या नावे केली. आयपीएलमध्ये खेळलेले 15 भारतीय खेळाडू हे विश्वचषकासाठी देखील निवडले गेले आहेत. त्यांची स्पर्धेतील कामगिरी कशी राहिली यावर आपण कटाक्ष टाकूया. 1) रोहित …
Read More »आता पुढच्या वर्षी कप नमदे! कहाणी RCB च्या 2024 सिझनची
Story Of RCB IPL 2024: अखेर व्हायचे ते झालेच! स्टार स्पोर्ट्सने आणि आरसीबीच्या फॅन्सने कितीही Build Up केला तरी, आरसीबी पुन्हा एकदा आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीपासून दोन हात दूरच राहिली. मागील चार दिवसांपासन यंदा ‘ई साल कप नमदू’ होणारच असं RCB फॅन्सना वाटत होतं. किंबहुना आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये पण हाच माहौल …
Read More »IPL 2024 | विराटचा भीमपराक्रम! बनला आयपीएल इतिहासात ‘असा’ पराक्रम करणारा एकमेव पठ्ठ्या
IPL 2024: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेचा एलिमिनेटर सामना बुधवारी (दि. 22 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. हा सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात आरसीबी संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने फक्त 33 धावा केल्या. मात्र, या छोटेखानी खेळीतही विराटने भीमपराक्रम केला. विराट हा आयपीएल …
Read More »Virat Kohli च्या जीवाला धोका? RCB चे सराव सत्र रद्द
Virat Kohli Security Threats| बुधवारी (22 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RRvRCB) यांच्या दरम्यान एलिमिनेटर सामना होणार आहे. मात्र, सामन्याच्या एक दिवस आधी आरसीबीने आपले सराव सत्र रद्द केले. अहमदाबाद विमानतळावरून चार संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याच्या सुरक्षेला धोका …
Read More »IPL 2024 Eliminator Preview| राजस्थान-बेंगलूरूमध्ये रंगणार एलिमिनेटरचे ‘रॉयल बॅटल’, Qualifier 2 ची जागा निशाण्यावर
IPL 2024 Eliminator Preview| आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ्समधील एलिमिनेटरचा सामना बुधवारी (22 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरु (RRvRCB) यांच्या दरम्यान खेळला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करण्याचे आव्हान दोन्ही संघांपुढे असेल. स्पर्धेच्या सुरुवातीपासून जबरदस्त फॉर्ममध्ये …
Read More »