ICC Womens Cricket World Cup 2025 Final: भारतात होत असलेल्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (2 नोव्हेंबर) खेळाला जाईल. मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियमवर यजमान भारत व दक्षिण आफ्रिका (INDW v SAW) आमने-सामने येणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी विजेतेपद मिळवले नसल्याने, महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणे …
Read More »Tag Archives: INDW vs SAW
INDW vs SAW: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा एकतर्फी विजय, टी20 मालिका सुटली बरोबरीत
INDW vs SAW: भारतीय महिला व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका मंगळवारी (9 जुलै) समाप्त झाली. चेन्नई येथे झालेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. A clinical 🔟-wicket win in the 3rd …
Read More »INDW vs SAW: अखेर द. आफ्रिकेला लाभले यश! पहिल्या टी20 मध्ये भारत पराभूत, जेमिमाची झुंज अपयशी
INDW vs SAW: चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) येथे भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (INDW vs SAW) यांच्या दरम्यान टी20 मालिकेला सुरुवात झाली. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिने नाबाद अर्धशतक झळकावले. मात्र, …
Read More »‘लेडी सेहवाग’चा जलवा! Shafali Verma हिचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात वेगवान द्विशतक
Shafali Verma Double Hundred : – दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ (INDW vs SAW) सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर एकमेव कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताच्या सलामी जोडीने जबरदस्त खेळ दाखवला. लयीत असलेली सलामीवीर स्म्रीती मंधानाने (Smriti Mandhana) 149 धावांची शानदार शतकी खेळी केली. यानंतर …
Read More »Unstoppable Smriti Mandhana! वनडेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातही ठोकले शानदार शतक
Smriti Mandhana Century :- तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर भारतीय महिला संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध कसोटी सामना (INDW vs SAW Test Match) खेळत आहे. या सामन्यात भारताची सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने आपला चमकदार खेळ दाखवला. चौकार-षटकारांची आतिषबाजी दाखवत स्म्रीतीने शतक झळकावले आहे. स्म्रीतीचे हे …
Read More »Harmanpreet Kaur ची उंच उडी, वनडे क्रमवारीत टॉप-10 मध्ये जागा; Smriti Mandhana चे मात्र नुकसान
ICC ODI Ranking :- मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDW vs SAW) झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी चमकदार प्रदर्शन केले. कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि उपकर्णधार स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) यांनी दक्षिण आफ्रिका संघाला मालिकेत 3-0 ने क्लिन स्वीप करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता या शानदार प्रदर्शनाचे बक्षिस …
Read More »फक्त फलंदाज नाही, गोलंदाज Smriti Mandhana असेही म्हणा! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घेतली कारकिर्दीतील पहिली विकेट
INDW vs SAW Second ODI: भारतीय महिला संघ विरद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना रोमांचक राहिला. भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी हा सामना जिंकला. या रोमहर्षक विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली आहे. भारतीय सलामीवीर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) …
Read More »INDW vs SAW : महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं, एका सामन्यात झाली चक्क ४ शतके
INDW vs SAW Second ODI: भारतीय महिला संघ विरद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना रोमांचक राहिला. भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी हा सामना जिंकला. या रोमहर्षक विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली आहे. या सामन्यादरम्यान ऐतिहासिक कामगिरीही घडली. या …
Read More »INDW vs SAW| थरारक सामन्यात भारताचा अखेरच्या चेंडूवर विजय, पुजा वस्त्राकर ठरली गेमचेंजर
INDW vs SAW| भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (INDW vs SAW) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने पाच धावांनी विजय साजरा केला. अखेरच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वर्ट (Laura Wolvaartdt) ही एकही धाव काढण्यात यशस्वी ठरली नाही. …
Read More »Harmanpreet Kaur Century : 4,6,4… हरमनप्रीत कौरची ‘सुपर से भी ऊपर’ वाली खेळी, धडाकेबाज स्टाईलने पूर्ण केले शतक
Harmanpreet Kaur Century : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी शतकांचा धडाका लावला. दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दोघींनीही शतके करत संघाला ३२५ धावांचा डोंगर उभारुन दिला. त्यातही हरमनप्रीतने डावाच्या शेवटी तिचा जलवा दाखवत शतकाला आणखी खास बनवले. 💯 …
Read More »