Breaking News

क्रिकेट

Duleep Trophy 2024 साठी संघांची घोषणा! ‘या’ चार युवा कर्णधारांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा, रोहित-विराट…

DULEEP TROPHY 2024

Teams For Duleep Trophy 2024: देशांतर्गत क्रिकेटमधील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) स्पर्धेसाठी चार संघांची घोषणा करण्यात आली आहे. या चारही संघांचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), अभिमन्यू ईस्वरन (Abhimanyu Easwaran) व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करतील. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा …

Read More »

Team India Bowling Coach: अखेर सस्पेन्स संपला! 544 बळी घेतलेला दिग्गज बनला टीम इंडियाचा बॉलिंग कोच

Team India Bowling Coach Morne Morkel: मागील महिनाभरापासून भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचा (Team India Bowling Coach) शोध सुरू होता. अखेर आता या प्रकरणातील सस्पेन्स संपला असून, भारताचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. …

Read More »

अखेर Rohit Virat झुकलेच! बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयामुळे सगळ्याच सिनियर्सची सुट्टी कॅन्सल

Rohit Virat Likely Play Duleep Trophy 2024: भारतीय क्रिकेटचा नवा देशांतर्गत हंगाम लवकरच सुरू होत आहे. त्याचाच एक भाग असलेली दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy 2024) ही स्पर्धा चार संघादरम्यान खेळली जाईल. या स्पर्धेसाठी आता जवळपास सर्वच अनुभवी खेळाडू उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा …

Read More »

MS Dhoni Fraud Case: धोनीने केला इतक्या कोटींचा गफला? बीसीसीआय आली ऍक्शनमध्ये, वाचा काय घडले

MS Dhoni Fraud Case: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा एका नव्या संकटात सापडताना दिसत आहेत.‌ त्याच्या विरोधात अमेठी येथील एका व्यक्तीने फसवणुकीची तक्रार केली असून, धोनीला याप्रकरणी 30 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावे लागेल. उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या राजेश कुमार मौर्य यांनी धोनी विरोधात बीसीसीआयच्या एथिक्स …

Read More »

स्मिथच्या झंझावातात उडाले कमिन्सचे युनिकॉर्न्स! वॉशिंग्टन फ्रीडम बनला MLC 2024 चॅम्पियन

Washington Freedom MLC 2024 Champions: अमेरिकेतील व्यावसायिक टी20 लीग असलेल्या मेजर लीग क्रिकेट म्हणजेच एमएलसी (MLC 2024) स्पर्धेचा दुसरा हंगाम सोमवारी (29 जुलै) समाप्त झाला. डेल्लास येथे झालेल्या अंतिम सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडम (Washington Freedom) संघाने कॅलिफोर्निया युनिकॉर्न्सचा (California Unicorns) 96 धावांनी मोठा पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. 𝐓𝐡𝐞 𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧𝐬! …

Read More »

SL vs IND: पावसाच्या व्यत्ययात टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकाही घातली खिशात

SL vs IND T20I: श्रीलंका आणि भारत (SL vs IND) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (28 जुलै) खेळला गेला. पल्लेकले येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 7 गडी राखून विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर …

Read More »

Womens Asia Cup: टीम इंडियाला नमवून श्रीलंका बनली ‘आशिया’ची चॅम्पियन! हरमनसेनेला जेतेपद राखण्यात आले अपयश

Womens Asia Cup 2024: महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान अंतिम सामना खेळला गेला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या श्रीलंका संघाने हरमनप्रीत गौरीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आठ गडी राखून पराभूत केले. यासोबतच त्यांनी प्रथमच आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली. Women's Asia Cup 2024 champions 🏆🇱🇰#SLvIND 📝: https://t.co/gv9YqDRMZ8 …

Read More »

माजी क्रिकेटपटूची Rohit Virat वर टीका! जयस्वालचे कौतुक करत म्हणाला, “ते दोघे…”

Former Indian Cricketer Take Dig On Rohit Virat: श्रीलंका आणि भारत (SL vs IND) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकले येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 43 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने या सामन्यात वेगवान सुरुवात करून दिलेली. …

Read More »

SL vs IND: टी20 मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार मैदानात

SL vs IND T20I: श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (28 जुलै) खेळला जाईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवत आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकून मालिका नावे करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल होऊ शकतो. पल्लेकले येथे …

Read More »

SL vs IND: जबरदस्त कमबॅक करत ‘सूर्या सेने’ची विजयी सलामी, श्रीलंकन फलंदाजांना नडला धसमुसळेपणा

SL vs IND T20I: श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकले येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 214 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव केवळ 170 धावांमध्ये संपला. यासह भारतीय संघाने 43 धावांनी मोठा विजय साजरा केला. 1ST T20I. India Won by 43 Run(s) …

Read More »
Exit mobile version