Indian Cricketer Deepak Hooda Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू दीपक हुडा (Deepak Hooda) याने आपण विवाहबद्ध झाल्याचे जाहीर केले आहे. इंस्टाग्राम पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिली (Deepak Hooda Marriag). विशेष म्हणजे, लग्नाच्या चार दिवसानंतर त्याने ही बातमी सार्वजनिक केली. हा विवाह 15 जुलै रोजी पार पडला. त्याने नऊ वर्षापासून …
Read More »टीम इंडियात पॉलिटिक्स? संघासाठी 100 टक्के योगदान देऊनही Ruturaj Gaikwad बाहेरच, गिलला उपकर्णधारपदाची लॉटरी
Ruturaj Gaikwad Dropped: श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Srilanka 2024) भारताच्या वनडे व टी20 संघांची निवड (India Sqaud For Srilanka Tour) केली गेली आहे. या दौऱ्यावरील टी20 संघात (India T20 Team) निवड होण्याची अपेक्षा असताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे निवड समितीला ट्रोल करण्यात येत …
Read More »India T20 Team: नव्या भारतीय टी20 युगाचा सुर्योदय! ‘मिशन 2026’ चा गौती-सूर्याकडून शुभारंभ
India T20 Team: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी अगदी युवा भारतीय संघ (India T20 Team) निवडला गेला. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करेल. नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली हा …
Read More »Hardik Natasha Separated: अखेर हार्दिक-नताशाचा संसार मोडला! भावनिक पोस्ट करत पंड्याने केले जाहीर, चाहत्यांना म्हणाला…
Hardik Natasha Separated: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने गुरूवारी (18 जुलै) आपली पत्नी नतासा स्टॅन्कोविक (Natasa Stankovic) तिच्यापासून आपण विभक्त होत असल्याचे जाहीर केले. इंस्टाग्राम पोस्ट करत त्याने ही माहिती सार्वजनिक केली. Hardik Pandya and Natasha part ways. pic.twitter.com/gnTNI7Lduu — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 18, …
Read More »Hardik Pandya चे नशीब पुन्हा रूसले! कॅप्टन्सीच्या नादात उपकर्णधारपदही गेले, या 3 कारणांनी झाले डिमोशन
Hardik Pandya Demotion: जुलै महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Srilanka 2024) भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा (India Sqaud For Srilanka Tour) करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ वनडे व टी20 मालिका खेळल्या जाणार आहेत. या मालिकांसाठी एकवेळ कर्णधारपदाचा दावेदार असलेल्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) …
Read More »बाप तैसा बेटा! 16 वर्षाच्या Rocky Flintoff चा करियरच्या सुरूवातीलाच धमाका, पिता ऍण्ड्रू फ्लिंटॉफच्या…
Andew Flintoff Son Rocky Flintoff: इंग्लंडचा माजी कर्णधार व महान अष्टपैलू ऍण्ड्रू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) याच्या मुलाने नुकताच इंग्लंडच्या अंडर 19 संघात प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरुद्ध (ENG U19 vs SL U19) होत असलेल्या कसोटी मालिकेतून रॉकी फ्लिंटॉफ (Rocky Flintoff) याने पदार्पण केले. आपल्या दुसऱ्याच कसोटीत त्याने शानदार शतक ठोकून सुरुवात …
Read More »Shubman Ridhima Rumours:10 वर्ष मोठ्या टीव्ही स्टारसोबत जोडले जातेय शुबमनचे नाव, अभिनेत्री म्हणाली, “तो खूप क्युट…”
Shubman Ridhima Rumours: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर व नुकतेच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेला शुबमन गिल (Shubman Gill) हा मुलींमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. याच कारणाने त्याचे नाव अनेकदा विविध अभिनेत्रींशी जोडले जाते. आता त्याचे नाव थेट त्याच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका टीव्ही अभिनेत्रीशी जोडले जात आहे. मात्र या …
Read More »India Squad For Srilanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, असे आहेत वनडे आणि टी20 संघ
India Squad For Srilanka Tour: भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा (India Tour Of Srilanka 2024) 27 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या वनडे व टी20 संघांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच भारतीय संघ (Indian Cricket Team) आंतरराष्ट्रीय मालिकेत उतरेल (SL …
Read More »Cricket In USA: अमेरिकेत टी20 वर्ल्डकप नियोजनाचा उडाला फज्जा! वाचा काय घडलं
Cricket In USA: नुकताच नववा आयसीसी टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) वेस्ट इंडिज व अमेरिका येथे पार पडला. भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पराभूत करत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेतील अनेक महत्त्वपूर्ण साखळी सामने हे अमेरिकेत खेळले गेले होते. मात्र, अमेरिकेत या विश्वचषकाचे आयोजन करून आयसीसीला नुकसान …
Read More »Virat Kohli Brand Value: ब्रँड नंबर 1 विराट! कमाई इतकी की दुसरे सेलिब्रिटी जवळपासही नाहीत, पाहा पूर्ण लिस्ट
Virat Kohli Brand Value: सध्या जगातील सर्वात उत्तम क्रिकेटपटू म्हणून भारताच्या विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव घेतले जाते. फलंदाजीतील अनेक विक्रम नावे असलेल्या विराट याची इतर क्षेत्रात देखील चलती आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेमध्ये भारतातील सर्व सेलिब्रिटींची ब्रँड व्हॅल्यू मोजली गेली. यामध्ये विराटने तमाम सेलिब्रिटींना मागे टाकत अव्वल स्थान …
Read More »