Babar Azam On Captaincy: बाबर आझमच्या (Captain Babar Azam) नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघाचा टी20 विश्वचषक 2024 मधील प्रवास संपला आहे. पाकिस्तानने रविवारी (16 जून) यंदाच्या हंगामातील शेवटचा साखळी फेरी सामना खेळला. आयर्लंडविरुद्ध झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने 3 विकेट्सने निसटता विजय मिळवला. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानला संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी करता आली नाही. …
Read More »Tag Archives: 2024 टी20 विश्वचषक
T20 World Cup: पाकिस्तान सुपर 8 मधून बाहेर, पण भारतात खेळू शकणार टी20 विश्वचषक; वाचा हे कसं आहे शक्य?
T20 World Cup 2024 Pakistan: फ्लोरिडातील अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामन्याच्या निकालावर पाकिस्तानचे भवितव्य निर्भर होते. आयर्लंडने या सामन्यात अमेरिकेला पराभू केले असते तर पाकिस्तानच्या सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशा जिवंत राहिल्या असत्या. कारण अमेरिका पराभूत झाल्यास त्यांचे 4 गुणच राहिले असते. त्यानंतर आपला शेवटचा साखळी फेरी सामना जिंकत पाकिस्तानचेही 4 …
Read More »Trent Boult : “हा माझा शेवटचा टी20 विश्वचषक असेल”, न्यूझीलंडच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर ट्रेंट बोल्टचा धक्कादायक निर्णय
Trent Boult :- यंदाचा टी20 विश्वचषक न्यूझीलंड संघासाठी (New Zealand) वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला आहे. न्यूझीलंडने साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने गमावले असून त्यांना फक्त ‘दुबळ्या’ युंगाडांविरुद्धचा सामना जिंकता आला. संघात एकाहून एक बहाद्दर खेळाडू असतानाही न्यूझीलंडला साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले. दरम्यान संघाच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्ट …
Read More »USA Vs IRE: पाऊस थांबूनही का होऊ शकला नाही सामना? खेळाचे नियम काय सांगतात? वाचा
USA vs IRE : – फ्लोरिडा येथील अमेरिका आणि आयर्लंड (USA vs Ireland) यांच्यातील टी20 विश्वचषकातील 30 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि यासह पाकिस्तानच्या (Pakistan Cricket Team) सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशांवरही पाणी फेरले. उभय संघातील सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाले. परिणामी अमेरिकेच्या खात्यात …
Read More »T20 World Cup : सुपर 8 फेरी गाठत अमेरिकेचा ‘डबल धमाका’, टी20 विश्वचषक 2026 मध्ये थेट प्रवेश
T20 World Cup : शुक्रवारी (14 जून) फ्लोरिडात अमेरिका विरुद्ध आयर्लंड संघातील टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील 30वा सामना पावसामुळे रद्द झाला. परिणामी सह यजमान अमेरिकेच्या खात्यात एक गुण जमा झाला असून पाच गुणांसह अ गटातून अमेरिका संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी अ गटातून भारतीय …
Read More »T20 World Cup 2024: सुपर 8 फेरीत भारतापुढे असणार अफगाणिस्तानचे आव्हान, ‘या’ दिवशी रंगणार लढत
T20 World Cup 2024, Super 8 :- टी20 विश्वचषक 2024चे साखळी फेरी सामने अंतिम टप्प्याकडे वळत असून सुपर आठ फेरीचे चित्रही स्पष्ट होत आहे. 19 जूनपासून सुपर आठ फेरीचे सामने सुरू होणार आहेत. सलग तीन विजयांसह अ गटातून भारतीय संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे क गटातून अफगाणिस्ताननेही …
Read More »Team India : सुपर 8 फेरीपुर्वी भारतीय संघासाठी मोठी बातमी, दोन धाकड क्रिकेटपटू मायदेशी परतणार
Team India : टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा (T20 World Cup 2024) हळूहळू सुपर आठ फेरीकडे वळत आहे. अ गटातून रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ (Team India) सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरला आहे. 15 जूनला फ्लोरिडात कॅनडाविरुद्ध शेवटचा साखळी फेरी सामना खेळल्यानंतर पुढील टप्प्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजला उड्डाण भरेल. मात्र …
Read More »T20 World Cup : फ्लोरिडात पूरसदृश्य परिस्थिती, भारत वि. कॅनडासह ‘हे’ टी२० विश्वचषक सामने रद्द होण्याची भीती
Florida Weather Update: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) हळूहळू सुपर-8 टप्प्याकडे सरकत आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळली जात आहे. विश्वचषकात साखळी फेरीतील काही सामने अमेरिकेत तर काही वेस्ट इंडिजमध्ये होत आहेत. पण त्याच दरम्यान फ्लोरिडातील हवामानामुळे क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. फ्लोरिडात पूरसदृश्य परिस्थिती …
Read More »भारताच्या विजयाआड विराटच्या फ्लॉप फलंदाजीवर पडतोय पडदा, ‘हा’ क्रिकेटर सलामीसाठी ठरू शकतो बेस्ट ऑप्शन!
Virat Kohli :- टी20 विश्वचषक 2024 मध्ये साखळी फेरीत आतापर्यंत भारतीय संघाने 3 सामने खेळले असून तिन्हीही सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु भारतीय संघाच्या विजयाआड सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli Batting Performance) याच्या फलंदाजी प्रदर्शनावर पडदा टाकला जात आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सलामी देताना विराट सपशेल प्लॉप ठरला आहे. …
Read More »IND vs PAK : ज्या स्टेडियमवर भारत वि. पाकिस्तान सामना झाला, तेच स्टेडियम आता होणार उद्ध्वस्त
T20 World Cup 2024 : आयसीसीने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने टी20 विश्वचषक 2024 आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये प्रथमच आयसीसी स्पर्धेचे सामने अमेरिकेत खेळवले जाणार होते. यासाठी आयसीसीने सुरुवातीला फ्लोरिडा आणि टेक्सासचे मैदान निवडले होते, मात्र नंतर हे सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय …
Read More »