Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्समध्ये पदक मिळवण्याची शक्यता असलेल्या भारतीय खेळाडूंची ओळख करून देण्यासाठी, क्रीडा कॅफेने खास मालिका सुरू केलेले आहे. मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील पाचवा दावेदार आहे, भारतीय पुरुष हॉकी संघ (Indian Mens Hockey Team). (Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Indian Hockey Team) टोकियो ऑलिंपिक्समध्ये …
Read More »Tag Archives: Marathi Sports Blog
Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा भार उचलायला मीराबाई सज्ज, यंदा लक्ष्य गोल्डच!
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्सपूर्वी क्रीडा कॅफेने सुरु केलेल्या ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील मेडलची चौथी दावेदार आहे टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारताच्या मेडल टॅलीचा शुभारंभ करणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu). मागील ऑलिंपिक्समध्ये चुकलेली गोल्ड मेडलची संधी यावेळी मीराबाई साधण्यासाठी कंबर कसून तयार आहे. ❤️ pic.twitter.com/iUL49s4hUg — Saikhom Mirabai Chanu …
Read More »Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्ससाठी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील तिसरी दावेदार आहे, महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain). आपल्या दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये दुसरे मेडल मिळवण्यासाठी लवलिनाने ग्लोव्हज टाईट केले आहेत. तिचीच ही गोष्ट. Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 लवलिना बोर्गोहेन हे नाव …
Read More »Story Of Sourav Ganguly: ‘मी पुन्हा येईन’ म्हणून यायची धमक फक्त दादातच होती
Story Of Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आज (8 जुलै) आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. खेळाडू, कर्णधार आणि क्रिकेट प्रशासक अशा तीनही भूमिकांमध्ये आपले ‘दादा’ हे नाव सार्थ करणाऱ्या, सौरवच्या कहाणीचा घेतलेला हा मागोवा. (Story Of Sourav Ganguly) …
Read More »विश्वविजयातील झाकोळलेला शिलेदार Ajit Agarkar
– वरद सहस्रबुद्धे टी20 वर्ल्डकप (T20 World Cup 2024) जिंकून एक आठवडा उलटला तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांचा विजयाचा हँगओव्हर उतरलेला नाही. रिल्स, स्टोरीज, पोस्ट या सर्वांमधून चाहते टीम इंडियाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. विजयी खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्याविषयी माहिती शोधली जात आहे. रिषभ पंतपासून थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूपर्यंत सगळ्यांच्या बद्दल …
Read More »Rufus The Hawk: विम्बल्डनवर करडी नजर ठेवणाऱ्या रूफसची कहाणी
Rufus The Hawk: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम म्हणजे विम्बल्डन (Wimbledon 2024) 1 जूलैपासून सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आणि ग्रास कोर्टवर होणारी ही सध्याची तरी एकमेव टेनिस स्पर्धा. अनेक अर्थाने ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या विम्बल्डनचे असे आणखी एक वैशिष्ट्य आहे, जे कदाचित अनेकांना माहीत नसेल. ते वैशिष्ट्य कोणता नियम …
Read More »… आज सफल झाली सेवा!!!
– महेश वाघमारे भारताच्या क्रिकेट संघाने 11 वर्षांचा वनवास संपवून आयसीसी ट्रॉफी जिंकली. मध्यरात्री सारा भारत रस्त्यावर आला. सोशल मीडियावर फॅन वॉर करणारे स्टोरीला ‘We R The World Champions’ लावून जोरदार पार्टी करत होते. विराट-रोहितने टी20 मधून थांबण्याचा निर्णय घेतला म्हणून, Die Hard फॅन्स भावूक होते. एक चांगली फायनल …
Read More »1983 Cricket World Cup: कहाणी कपिल आणि कंपनीच्या यशाची, सुरुवात भारताच्या सोनेरी क्रिकेट अध्यायाची!
तारीख 25 जून 1983. भारतीय क्रिकेटच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात विलक्षण आणि अविस्मरणीय ठरलेला दिवस (1983 Cricket World Cup). द कपिल देवने (Kapil Dev) लॉर्ड्सच्या गॅलरीत (Lords Cricket Ground) ती वर्ल्डकपची झळाळती ट्रॉफी उचलली आणि भारतीय क्रिकेटच्या अभुतपूर्व अध्यायाचा नारळ फुटला. सर्वच देशवासीयांसाठी अत्याधिक आनंदाचा आणि ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाचा हा …
Read More »