Maharashtra Kesari 2025: अहिल्यानगर येथे आयोजित 67 व्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2025) स्पर्धेत सोलापूरच्या पृथ्वीराज मोहोळ (Prithviraj Mohol) याने विजय मिळवला. अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड पराभूत केले. Mahendra Gaikwad Won Maharashtra Kesari 2025 गादी विभागातील वादग्रस्त अंतिम सामन्यानंतर पृथ्वीराज मोहोळ या अंतिम सामन्यात उतरला होता. तर, माती …
Read More »व्हिडिओ: Maharashtra Kesari 2025 स्पर्धेत राडा! डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांना मारली लाथ
Maharashtra Kesari 2025: अहिल्यानगर येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 (Maharashtra Kesari 2025) स्पर्धेत एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. गादी विभागाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने पंचांना लाथ मारली. आपल्याला चुकीच्या पद्धतीने चितपट दिल्याचा आरोप त्याने केला. या प्रकरणाने संपूर्ण कुस्ती क्षेत्रात खळबळ …
Read More »Vinesh Phogat ने मारली राजकारणाची कुस्ती! इतक्या हजार मतांनी झाली विजयी
Vinesh Phogat: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. नुकतीच कुस्तीला रामराम ठोकून, राजकारणात उडी घेतलेल्या कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat Election) हिने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. जुलाना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलेल्या विनेश हिने भाजपच्या कॅप्टन योगेश बैरागी यांना 6015 मतांनी पराभूत केले. देश की बेटी …
Read More »Vinesh Phogat चा पंतप्रधान मोदींबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग करून ते…”
Vinesh Phogat On PM Modi Call: भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश करूनही तिला अपात्र (Vinesh Phogat Olympic Disqualification) घोषित करण्यात आले होते. त्यानंतर तिने निवृत्ती जाहीर करत, थेट सक्रिय राजकारणात उडी घेतली. आता हरियाणा …
Read More »Vinesh Phogat Join Congress: विनेश-बजरंग राजकारणाच्या आखाड्यात! कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताच केला गौप्यस्फोट
Vinesh Phogat Join Congress: भारताची अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिने अखेर राजकारणात प्रवेश केला आहे. रेल्वेच्या आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर, अवघ्या काही तासातच तिने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Vinesh Phogat Join Congress) पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. दिल्ली येथे पक्षाचे जनरल सेक्रेटरी केसरी वेणूगोपाल व दीपक बावरिया यांच्या उपस्थितीत तिच्यासह ऑलिंपिक …
Read More »Vinesh Phogat चा धक्कादायक निर्णय! नोकरीचा दिला राजीनामा, भविष्याबद्दल म्हणाली…
Vinesh Phogat Resign From Her Railway Job: भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने रेल्वेमधील आपल्या नोकरीचा राजीनामा (Vinesh Phogat) दिला असून, ती सक्रिय राजकारणात सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. ती लवकरच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करणार (Vinesh Phogat Join Congress) …
Read More »अखेर कुस्तीत मेडल आलचं! अमन सेहरावतने ब्रॉंझसह भरून काढली कसर, Paris Olympics 2024 मध्ये भारताचा पदकांचा षटकार
Wrestler Aman Sehrawat Won Bronze Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये शुक्रवारी (9 ऑगस्ट) भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत (Wrestler Aman Sehrawat) हा कांस्य पदक सामना खेळण्यासाठी उतरला. प्युर्तो रिकोच्या कुस्तीपटूला पराभूत करत त्याने ब्रॉंझ मेडल आपल्या नावे केले. BRONZE MEDAL IT IS!!!Our 6th medal …
Read More »पॅरिस ऑलिंपिक्स 2024: मेडलचे 15 दावेदार| ‘नकोशी’ Antim Panghal देशासाठी उतरणार कुस्तीच्या आखाड्यात, वडिलांनी घेतलेली रिस्क…
Antim Panghal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 साठी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील अखेरची दावेदार आहे कुस्तीपटू अंतिम पंघल (Antim Panghal). (Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Antim Panghal) 𝗠𝗲𝗱𝗮𝗹 𝗔𝗹𝗲𝗿𝘁🥉🇮🇳 Antim Panghal clinches the Bronze Medal 🥉 and also confirms a …
Read More »पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| ‘देश की बेटी’ Vinesh Phogat यंदा देणार धोबीपछाड
Vinesh Phogat In Paris Olympics 2024: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पॅरिस ऑलिंपिक 2024 (Paris Olympic)आधी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील सातवी दावेदार आहे, अनुभवी महिला कुस्तीपटू दिनेश फोगट (Vinesh Phogat). News Flash: Vinesh Phogat gets Quota 😍 Vinesh beats Kazakh grappler 10-0 in Semis of Asian …
Read More »कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकम याने संपवली जीवनयात्रा, कुस्तीक्षेत्रात हळहळ
Junior Maharashtra Kesari Suraj Nikam: सांगली येथील नागेवाडी गावचा कुस्तीपटू व कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकम याने शुक्रवारी (28 जून) गळफास घेत जीवनयात्रा संपवली. त्यामुळे सांगली जिल्हा तसेच महाराष्ट्र कुस्तीक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरज हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील आघाडीचा कुस्तीपटू म्हणून ओळखला जात होता. सन 2014 मध्ये …
Read More »