Breaking News

Babar Azam : ‘मी पुन्हा कर्णधारपद मागितले नव्हते’, बाबर आझमच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची पोलखोल!

Babar Azam On Captaincy: बाबर आझमच्या (Captain Babar Azam) नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघाचा टी20 विश्वचषक 2024 मधील प्रवास संपला आहे. पाकिस्तानने रविवारी (16 जून) यंदाच्या हंगामातील शेवटचा साखळी फेरी सामना खेळला. आयर्लंडविरुद्ध झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने 3 विकेट्सने निसटता विजय मिळवला. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानला संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या नेतृत्त्वपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. आयर्लंडविरुद्धचा सामना रडकुंडीला येऊन जिंकल्यानंतर बाबरने काही खुलासे केले आहेत.

बाबर आझम कर्णधारपदावर म्हणाला, “जेव्हा मी पहिल्यांदा कर्णधारपद सोडले तेव्हा मला वाटले की यापुढे कर्णधार होऊ नये आणि मी स्वतः तसे जाहीर केले. पण पीसीबीने मला पुन्हा जबाबदारीसाठी बोलावले, तेव्हा तो त्यांचा निर्णय होता. आता आपण कर्णधारपदाबाबत परत चर्चा करू, असे त्यांचे म्हणणे होते. मी पुन्हा कर्णधारपदावरून पायउतार झाल्यास सर्वांना सांगेन. सध्या मी याबद्दल विचार केलेला नाही आणि निर्णय पीसीबीवर अवलंबून आहे,” असे तो म्हणाला.

दरम्यान टी20  विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तानचा संघ पहिल्या टप्प्यात 4 पैकी 2 सामने जिंकू शकला. त्यांची सर्वाधिक नाचक्की अमेरिकेविरुद्धच्या पराभवामुळे झाली. 4 पैकी 2 सामने जिंकत पाकिस्तानला अ गटातून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहावे लागले. परिणामी ते स्पर्धेतून बाहेर झाले. अ गटातून भारत आणि अमेरिका सुपर आठसाठी पात्र ठरले आहेत.

17 comments

  1. Keep functioning ,terrific job!

  2. I loved as much as you will receive carried out right here. The sketch is tasteful, your authored material stylish. nonetheless, you command get bought an impatience over that you wish be delivering the following. unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this increase.

  3. fantastic issues altogether, you just received a emblem new reader. What might you recommend about your submit that you just made some days in the past? Any sure?

  4. I am perpetually thought about this, thanks for putting up.

  5. buy amoxicillin tablets – https://combamoxi.com/ buy amoxicillin for sale

  6. brand diflucan – https://gpdifluca.com/ buy diflucan 200mg online cheap

  7. cenforce over the counter – on this site cenforce 100mg brand

  8. how long does tadalafil take to work – fast ciltad when does cialis go generic

  9. best place to buy generic cialis online – click cialis 5mg best price

  10. buy ranitidine 150mg pill – buy ranitidine online ranitidine 300mg cost

  11. buy viagra new zealand – sildenafil 50 mg precio cheap viagra inurl /profile/

  12. This is the gentle of writing I in fact appreciate. https://gnolvade.com/

  13. This is the compassionate of scribble literary works I rightly appreciate. order zithromax 500mg generic

  14. I’ll certainly carry back to read more. ursxdol.com

  15. Thanks on putting this up. It’s understandably done. https://prohnrg.com/product/orlistat-pills-di/

  16. More posts like this would persuade the online play more useful. https://ondactone.com/simvastatin/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version